शेक्षणिक वर्षे २०२२-२३ वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ करीता नाम . न्यायमुर्ती सौ उर्मिला सचिन जोशी फलके यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले
शेक्षणिक वर्षे २०२२-२३ वार्षिक स्नेहसंमेल्लन अंतर्गत विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या तसेच दि २८/०४/२०२३ रोजी श्री गणेश चंदनशिवे यांचीही उपस्तिथी लाभली .
दि २५/०१/२०२३ ते ३१/०१/२०२३ या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या एन. एस. एस विभागामाफर्त डोंगरगण जिल्हा अहमदनगर येथे हिवाळी शिबीर चे आयोजन करण्यात आले .